सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेत मीरा आणि आदिराज मध्ये भांडणाच्या प्लॅनवरून मतभेद होतात. काय घडणार मालिकेत पाहूया आजच्या एपिसोड अपडेट मध्ये.